गुन्हेगारी
-
हॉटेल मटण भाकरीच्या नावाखाली जुगाराचा अड्डा !
सांगोला : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. सांगोला तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. हॉटेलच्या नावाखाली जुगाराचा…
Read More » -
सांगोल्यात गुटख्याच्या गोडावून-दुकानावर धाड !! कायद्याचे हात “त्या मुख्य सूत्रधारा” पर्यंत पोहचणार का?
सांगोला :पुणे दक्षता विभाग व सोलापूर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अवैधरित्या गुटख्याची विक्री आणि साठा करणाऱ्या दुकानात व गोडाऊनवर…
Read More » -
आईला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या मुलाच्या डोक्यात जन्मदात्या बापानेच घातली कुऱ्हाड
सांगोला : आईला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या मुलास जन्मदात्या बापाने रागाच्या भरात डोक्यात कुऱ्हाडीने दोन वेळा घाव घालून खून…
Read More » -
एस. टी. बस चालकाने मद्यप्राशन करून बस चालवल्या प्रकरणी सांगोला पोलीसात ठाणे आगाराच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल
सांगोला : जत – ठाणे ( सांगोला मार्गे ) जाणाऱ्या एस. टी. बस चालकाने मद्यप्राशन करून, एस. टी. बस…
Read More » -
जप्त मुद्देमालावर “कारकूनानेच मारला डल्ला”!
सांगोला : सांगोला पोलीस ठाण्यातील तत्कालीन मुद्देमाल नगदी कारकून सहाय्यक पोलीस फौजदार अब्दुल लतिफ अमरुद्दिन मुजावर यांनी जप्त केलेल्या…
Read More » -
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र….एक कार व दोन दुचाकी वाहनासह सुमारे 19 लाखाचा मुद्देमाल जप्त
सोलापूर :राज्य उत्पादन शुल्क सोलापूर कडुन दि.21 ऑगस्ट 2024 ते दि.23 ऑगस्ट 2024 या कालावधित विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन…
Read More » -
जिल्हास्तरीय पथकाकडून मौजे शिराळा-टेंभुर्णी ता.माढा येथील अवैध वाळू उत्खननांवर कारवाई; 131.9 ब्रास वाळू साठा जप्त
सोलापूर : गौण खनिजाच्या अवैध वाहतूक, उत्खनन व साठ्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1960 मधील कलम 48 (7) नुसार…
Read More » -
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरट्यांना पोलिसांकडे स्वाधीन
सांगोला :कडलास (ता. सांगोला) येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना दोन चोरीच्या दुचाकींसह पकडून…
Read More » -
प्राचार्य महेश होनराव यांच्या खुनाच्या तपासासाठी सीबीआय पथक सांगोल्यात
सांगोला : शोभनतारा झपके अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेश होनराव यांचा १४ वर्षा पूर्वी झालेल्या खुनाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक गेल्या…
Read More » -
सांगोला येथील पोलिस व खासगी इसमावर अँटीकरप्शनची कारवाई
सांगोला : दाखल गुन्ह्यात कलम वाढ न करता अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी 45 हजार रुपये मागून तडजोडी करून 25…
Read More »