ताजे अपडेट

प्रादेशिक परिवहनचे 01 मे ते 08 मे पर्यंत शिबीर(कॅम्प) कार्यालय राहणार बंद

Spread the love

 

सोलापूर  : प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तालुक्यांमध्ये नागरीकांच्या सोयीसाठी शिबीर कार्यालय भरविण्यात येते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामकाजामुळे शासकीय विश्रामगृह शिबीर कार्यालयासाठी उपलब्ध होत नसल्याने दि. 01 मे ते 08 मे 2024 रोजी पर्यंत शिबीर कार्यालय भरविले जाणार नाही. दि.09 मे 2024 पासून शिबीर कार्यालय नियमीत चालू राहतील. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका